रक्षाबंधन

 रक्षाबंधन






पवित्रतेतले पवित्र नाते

बहिण भावाच्या प्रेमाचे

निरामय भावनेने फुलले

जसे मुक्ताबाई ज्ञानेशाचे


रेशमाचे तेच बंध आज  पुन्हा

आठवणी साठी बांधायचे...


राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका