आशा भोसले
*आशा आहे म्हणून* राहुल *आशा* आहे म्हणून भक्ती गीतात भक्तीआहे *आशा* आहे म्हणून बालगीतात बाल्य आहे *आशा* आहे म्हणून नाट्यगीतात नाट्य आहे *आशा* आहे म्हणून शास्त्रीय गीतात शास्त्र आहे *आशा* आहे म्हणून गाण्यात अभिनय आहे *आशा* आहे म्हणून गज़लेला आयाम आहे *आशा* आहे म्हणून गाण्यात दर्द आहे, मादकता आहे *आशा* आहे म्हणून संगीतात जान आहे *आशा* आहे म्हणूनच *आशा* आहे... सदाबहार आशाला ८८ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! राहुल लाळे🌈 ९८८१४०४६९७