Posts

Showing posts from May, 2023

ओष्ठपर्ण

Image
 आज हे चित्र पाहिल्यानंतर लिहिलेलं  *ओष्ठपर्ण* राहुल  मनातले गाणे माझे शब्दात उतरणार होते एकटाच इथे मीका काळीज आशेने झुरत होते वाट तुझी पाहताना माझाच मी ना राहिलो गाण्यासाठी गीत तुझे ते ओष्ठपर्ण बनून रंगलो ©राहुल लाळे