यशवंत देव...अशी पाखरे येती
*अशी पाखरे येतीssss...यशवंत देव* राहुल लाळे अशी पाखरे येती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती दोन दिसांची रंगत-संगत दोन दिसांची रंगत-संगत दोन दिसांची नाती अशी पाखरे येती चंद्र कोवळा पहिला वहिला चंद्र कोवळा पहिला वहिला झाडामागे उभा राहिला झाडामागे उभा राहिला जरा लाजुनी जाय उजळुनी जरा लाजुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती अशी पाखरे येती फुलून येता फूल बोलले मी मरणावर हृदय तोलले फुलून येता फूल बोलले मी मरणावर हृदय तोलले नव्हते नंतर परि निरंतर नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती अशी पाखरे येती हात एक तो हळु थरथरला पाठीवर मायेने फिरला हात एक तो हळु थरथरला पाठीवर मायेने फिरला देवघरातिल समईमधुनी देवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती अशी पाखरे येती कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओठी कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओठी त्या जुळल्या हृदयांची गाथा त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजुनही गाती अशी पाखरे येती अशी पाखरे येती अश...