Posts

Showing posts from March, 2020
Image
बेभान रात ही ...धुंद आसमंत हा चांद तू अन् .. मी चांदणी तुझी प्रीतीचा दीप तू....दीवाणी मी तुझी आठवणी गोड त्या ..झोप ना क्षणभर मोजल्या तारका मनी ..मी अशा रात्रभर आकाश तेच जरी,  आज वाटे निराळे प्रीतीचा धुंद गंध...  वेडावे मज रात्रभर वाहिल्या प्रेमांजली ..चंद्रास मी मनोमनी रात्रीनेही बेभान केले...  प्रेमात साथ देऊनी संगतीची  सर तुझ्या ..  आज नसे कश्यात देवास ही मी पहाते ...आता मी तुझ्यात बेभान रात ही..धुंद आसमंत हा बेभान रात ही..धुंद आसमंत हा राहुल लाळे

थप्पड

Image
*थप्पड़* एक थप्पड़ ... बस एवढंच ? ... त्यात काय एवढं ? राहुल लाळे हाँ मैंने अपने आँचल का अम्बर बनाया है। के कहीं गर मेरा रास्ता, चाहतों से अलग जो चले। के कहीं गर मेरे सीने में, साँस थोड़ी भी जो कम पड़े, मेरा अपना भी इक आसमाँ हो, ख़ुद को हर इक दिशा में बिखेरु मुझको हर एक दिशा से बुलाना मैं  अगर फिरसे मिल भी जाऊं मुझे पाश में  भींच  लेना मगर मेरे आसमान को तहा  कर मुझे सौप देना , ताकी तेरा भी एक आसमा हो और मेरा भी एक आसमा हो और मेरा भी एक आसमा हो किती छान कविता आहे ही अनुभव सिन्हाची ... परवा त्याचा तापसी पन्नू अभिनित "थप्पड़ "   पाहिला - त्यातली अमृताच्या  ( तापसी) वडलांनी ( कुमुद मिश्रा )  सिनेमात  तिला धीर देताना त्यांनी  म्हणलेली त्यांना आवडत असणारी ही कविता . किती स्वप्नवत जगतात वाढतात मुली - त्यांनाही आकाशाला गवसणी घालायचे वेध असतात " आज मैं  उपर , आसमा  नीचे " म्हणत नवनवी स्वप्नं लहानपणापासून  पाहतात - इतर सर्वसामान्यांसारखी डॉक्टर , इंजिनियर - वकील होण्याबरोबरच कुणा  एक...