Thank you धन्यवाद
Thank you all *I Feel Very Blessed as* *I take this moment to say* *Thanks to you All For Your* *Wonderful Wishes !!!* *It warms my Heart to* *Really Feel That* *Being one year older is not that bad,* *Especially If You Have Friends and Relatives Who Make the Day So Special !!!* *ध* नी तो ज्याच्याकडे धन आहे ,ध- *न्य* मी तुमच्यासारखे जीवलग आहेत *वा*ढदिवस माझा केलात अविस्मरणीय तुम्ही *द* शलक्ष आभार तुमच्या शुभेच्छांसाठी सत्कर्म हातुनी व्हावे, त्यात आगळाच आनंद कर्तव्य पडता पार , दरवळो विनयाचा गंध मनापासून जे आवडे त्याचा अविरत रहावा छंद मैत्र-प्रेमभाव आपला राहू देत असाच उदंड राहुल लाळे 🙏🏻🙏🏻🙏🏻