तुम्हारे बिना
https://youtu.be/kVHNQvqROM0 *तुम्हारे बिना... तुझ्याशिवाय* राहुल लाळे जगता अभी भी अलार्म ये लेता है दिन क्यूँ उबासियां रिटायर हो जाती है श्याम ये ड्युटी पे रहती है उदासीयां राते भी एक रंग, बाते भी एक रंग तुम्हारे बिना सब एक रंग है सब एक रंग है आपल्या आयुष्यात-दैनंदिन व्यवहारात अनेक जण आपल्या संपर्कात असतात - काही जवळचे काही दूरचे - अगदी सकाळच्या दूधवाला-पेपरवाला -स्वच्छता कर्मचारी- ऑफिसमधले सहकारी - अगदी रोज टेबलवर चहावर आणून देणारा ऑफिसबॉय - आपले ठराविक वेळेला दिसणारे शेजारी, अगदी सोसायटीचे सिक्युरिटी गार्ड्स सुद्धा. या सर्वांची आपल्याला सवय झालेली असते . यातला एखादा आपल्याला एखाद्या दिवशी किंवा काही दिवसांत दिसला नाही की चुटुपुट लागते. मग आपल्या जवळचाच घरातला सभासद - ...