रामजन्मभूमी

 श्रीराम जन्मभूमि... स्वप्नपूर्तीचं एक वर्ष 

राहुल 








शब्दाशब्दात आहे राम , वचनांचे सारे सार राम I

भावभक्तीत आहे राम , भावविश्वच सारे आहे राम II


साऱ्या विश्वाचे निर्माते राम , सकलांचे पालनकर्ता राम I

युगायुगांचे तारक राम , मर्यादा पुरुषोत्तम राजाराम II


सद्गुणसंपन्न अवतारी राम , विशालहृदयी जय श्रीराम I

मनोमनी आज एकच नाम , रघुपति राघव राजाराम II

रघुपति राघव राजाराम II


©राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका