*गुरुपौर्णिमा... गिरनार दर्शन*

राहुल 



आज गुरुपौर्णिमेनिमित्त गिरनारला श्रीदत्त गुरुंच्या दर्शनाचा योग आला.


गुरुपौर्णिमेच्या शांत शीतल चंद्रप्रकाशात व मध्येच मेघांनी आच्छादून टाकणाऱ्या भारावून सोडणाऱ्या आसमंताच्या सान्निध्यात साडेदहा वाजता तलेटीत लंबे हनुमानाला नमस्कार करून नारळ फोडून गिरनार चढायला सुरुवात केली आणि दहा हजार पायऱ्या चढून गुरुशिखरावर श्रीदत्त गुरुंचे दर्शन घेतले. हजार एक पायऱ्या उतरून कमंडलू क्षेत्रात पहाटे अखंड धुनीचे दर्शन व प्रसाद ग्रहण करून पर्वतावरील गोरक्षनाथ व अंबामाता मंदिरांचे दर्शन घेऊन  पहाटे परत दहा हजार पायऱ्या उतरून आलो.


गुरुपौर्णिमेचा अनेक वर्षांचा संकल्प आज सुटला


©राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका