Thank you धन्यवाद

 Thank you all

*I Feel Very Blessed as*

*I take this moment to say*

*Thanks to you All For Your*

*Wonderful   Wishes !!!*

*It warms my Heart to* *Really Feel That*   

*Being one year older is not that bad,*

*Especially If You Have Friends and Relatives Who Make the Day So Special !!!*


*ध* नी तो ज्याच्याकडे  धन आहे ,ध-

*न्य* मी तुमच्यासारखे जीवलग 

         आहेत

*वा*ढदिवस माझा केलात 

     अविस्मरणीय तुम्ही

 *द* शलक्ष आभार तुमच्या     

     शुभेच्छांसाठी


 सत्कर्म हातुनी व्हावे,  

त्यात आगळाच आनंद


कर्तव्य पडता पार , 

दरवळो विनयाचा गंध  


मनापासून जे आवडे

त्याचा अविरत रहावा छंद


मैत्र-प्रेमभाव आपला

राहू देत असाच उदंड 


राहुल लाळे

🙏🏻🙏🏻🙏🏻


Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका