ओष्ठपर्ण

 आज हे चित्र पाहिल्यानंतर लिहिलेलं 


*ओष्ठपर्ण*

राहुल 



मनातले गाणे माझे

शब्दात उतरणार होते

एकटाच इथे मीका

काळीज आशेने झुरत होते

वाट तुझी पाहताना

माझाच मी ना राहिलो

गाण्यासाठी गीत तुझे ते

ओष्ठपर्ण बनून रंगलो


©राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका