आसमंती रक्तिमा

 काल संध्याकाळी घरी परतताना सारसबागेपाशी दिसलेलं सुंदर दृश्य आणि सुचलेल्या चार ओळी....








आसमंती  पहा रक्तिमा ती विरु लागली

निळी सावळी शाल आकाशाने पांघरली


गर्द हिरवी झाडे वाऱ्यावर डोलती

चाकरमान्यांसोबत पक्षीही घरटी परतती


शामवर्णी मेघांना शोभवते रंगांची उधळण

 विहंगम दृष्य पाहून मोहावते अधीर मन


राहुल


,.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका