आशा भोसले
*आशा आहे म्हणून*
राहुल
*आशा* आहे म्हणून भक्ती गीतात भक्तीआहे
*आशा* आहे म्हणून बालगीतात बाल्य आहे
*आशा* आहे म्हणून नाट्यगीतात नाट्य आहे
*आशा* आहे म्हणून शास्त्रीय गीतात शास्त्र आहे
*आशा* आहे म्हणून गाण्यात अभिनय आहे
*आशा* आहे म्हणून गज़लेला आयाम आहे
*आशा* आहे म्हणून गाण्यात दर्द आहे, मादकता आहे
*आशा* आहे म्हणून संगीतात जान आहे
*आशा* आहे म्हणूनच *आशा* आहे...
सदाबहार आशाला ८८ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
राहुल लाळे🌈
९८८१४०४६९७


Comments
Post a Comment