मानसगुढी
मानसगुढी
रा.
उभारू या गुढी!
कर्तव्याची ही गुढी
तिला धैर्याची फांदी,
माधुर्याची साखरमाळ,
आनंदाची रंगीबेरंगी फुलमाळ
सर्वसमावेशक गडूला
सद्विचारांचा शेला लावू
आरोग्याची मानसगुढी ही उभारु
जीवन अधिकाधिक समृद्ध बनवू
राहुल लाळे 🌈
मानसगुढी
रा.
उभारू या गुढी!
कर्तव्याची ही गुढी
तिला धैर्याची फांदी,
माधुर्याची साखरमाळ,
आनंदाची रंगीबेरंगी फुलमाळ
सर्वसमावेशक गडूला
सद्विचारांचा शेला लावू
आरोग्याची मानसगुढी ही उभारु
जीवन अधिकाधिक समृद्ध बनवू
राहुल लाळे 🌈
Comments
Post a Comment