पावसाचा थेंब
कातर वेळी गार वारा
रिमझिम पाऊस बरसत्या धारा
अंग ओले भिजले श्वास
निसटत्या स्पर्शांचाही मंद सुवास
चातक पक्षी ,माझे मन
थेंबासाठी एका , विरहें भान
ओठावर तुझ्या एक थेंब पाहुनी
बरसावं वाटे पाऊस होऊनी...
©राहुल लाळे 🌈
कातर वेळी गार वारा
रिमझिम पाऊस बरसत्या धारा
अंग ओले भिजले श्वास
निसटत्या स्पर्शांचाही मंद सुवास
चातक पक्षी ,माझे मन
थेंबासाठी एका , विरहें भान
ओठावर तुझ्या एक थेंब पाहुनी
बरसावं वाटे पाऊस होऊनी...
©राहुल लाळे 🌈
Comments
Post a Comment