कोजागिरी

 कोजागिरी...


चंद्र मनी आज माझ्या अन्  तिच्या हृदयातही...

नयनी नेत्र गुंतले, अन् चांदणे

गात्रांतूनी

प्रीत फुलली ही साजिरी

तिची नजर पीत माझी 'कोजागिरी'...II


© राहुल

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका