उंच हरित तरुतल
छाया तयांची थंड शीतल
शांत जलाशय
कोमल कमलदल
सुंदर अन किती निर्मळ
 हवेबरोबर पानांची मर्मर
 काही खाद्य असावे बरोबर
अन् मादक  सुरा पात्रभर
 प्रेमिका जर बरोबर असेल
 गाईन मी एक गीत सुरेल

संध्या ही अशी असावी मधुर
 फुलेल मग जीवन तसंच सुंदर

राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका