*८० च्या दशकातील आर डी*
आर डी बर्मनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ... मी पूर्वी संकलित केलेली पोस्ट-
*८० च्या दशकातील आर डी*
रा.
१९८० च्या दशकात अमिताभच्या ऐंग्री यंग मॅन च्या कालखंडात सिनेमातील गाण्यांची मेलडी बरीचशी हरवली , रफी गेले आणि किशोरकुमार नवीन संगीतकारांकडे मेडीओकर गाणी गाऊ लागले .
खय्याम ठराविक लोकांसाठी संगीत देत होते तर नौशाद - सलील चौधरी निवृत्त झाले . दाक्षिणात्य गाणी - ज्यात गाण्यात सूरताला पेक्षा P.T. च्या व्यायामाच्या संगीताचा बाज वाढला होता आणि आणि डिस्को फिवर मध्ये बप्पी लाहिरी आणि इतर अग्रेसर होते
आर डी तसा अक्षरशः बिन कामाचा झाला कारण तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नव्हते .
तो गुलझार कडे काम करायचा ( लिबास , इजाज़त , नमकीन , मासूम व अंगूर ).
त्याही वेळेस काही खास चित्रपट त्याने केले.
उदाहरणार्थ - रमेश सिप्पीचा सागर , सनी देओल - सनी , मंझिल मंझिल - हरजाई , विधू विनोद चोप्रा चा परिंदा आणि त्याचाच आणि आर डी चा शेवटचा *"१९४२ अ लव्ह स्टोरी "*
तीन स्टारपुत्रांचे पहिले चित्रपट यशस्वी करण्यात त्याचा मोठा हातभार होता - सनी देओल( बेताब), संजय दत्त ( रॉकी ), कुमार गौरव ( लव स्टोरी )
वरील चित्रपटातील त्याची गाणी गाजलीच पण त्यावेळची त्याची इतरही काही खास गाणी -
- रोज रोज आँखों तले (जीवा ,१९८६ ) गीतकार - गुलझार ,गायक - आशा भोंसले अमित कुमार ...5:20
- जब चाहा यारा तुमने (जबरदस्त , १९८५ ) – किशोर कुमार – जबरदस्त नासिर हुसेनने दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट . 4:29
- तू रुठा तो मै रो दूंगी सनम (जवानी , १९८४ ) – आशा भोसले – 7:08
अगर तुम ना होते (अगर तुम ना होते , १९८३ ) –किशोर – 4:06
हम को तो यारी से मतलब है (अंदर बाहेर , 1984) – शैलेंद्र सिंग – 5:46
जीना क्या अजी प्यार बिना (धन दौलत , १९८० ) – किशोर कुमार , आशा भोसले – 4:14
-जहांपे बसेरा/ सवेरा हो (बसेरा , 1981) - लता..5;:01
-माम्माया केरो केरो केरो मम्मा (अर्जुन , १९८५ ) – शैलेंद्र..4:18
-हमे तुमसे प्यार कितना (कुदरत , १९८१ ) – किशोर 4:16
-जाने कैसे कब और कहा (शक्ती , १९८२ ) – लता मंगेशकर , किशोरकुमार – 5:57
- जहां 'तेरी ये नजर है (कालिया , 1981) – किशोर कुमार 5:23
-दिलबर मेरे कब तक मुझे (सत्ते पे सत्ता , १९८२ ) – किशोरकुमार ..4:48
–
हम तुमसे मिले (रॉकी , १९८१ ) – किशोरकुमार , लता मंगेशकर 3:23
संकलन - राहुल

Comments
Post a Comment