चंद्र आणि समुद्र
  एकमेकांची ओढ दोघांनाही

भरती ओहोटी
शिवणापाणीचा खेळती खेळ

एवढे जवळ आले आज
    ल्याले एकमेकांचे तेज

राहुल 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका